सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा येथे प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, लेखापाल पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता/ परीक्षेकरिता हजर राहावे. मुलाखतीची/ परीक्षेची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, लेखापाल

पद संख्या – 5 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – सिल्वासा

निवड प्रक्रिया – मुलाखत/ परीक्षा

मुलाखतीचा/ परीक्षेचा पत्ता – एपीजे अब्दुल कलाम कॉलेज, डोक्मर्डी, सिल्वासा, डीएनएच

मुलाखतीची/ परीक्षेची तारीख – 20 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://dnh.nic.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”