बीसीआयएलमध्ये होणार भरती ; 80 पदांसाठी असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज दाखल करा.

पदांचा सविस्तर तपशील –

1) पदाचे नाव – नेत्र रोग विशेषज्ञ

पात्रता – ऑप्टोमेट्री किंवा नेत्र तंत्रात पदवीधर

पदसंख्या – 3

2) पदाचे नाव – सर्वेयर

पात्रता – डिप्लोमा / दोन वर्षांचे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र

पदसंख्या – 75

3) पदाचे नाव – प्रोग्रामर

पात्रता – बी.ई. (सीएस) / इलेक्ट्रॉनिक्स किंवा मास्टर डिग्री

पदसंख्या – 2

फी –  खुला गट – 500 रुपये , मागासवर्गीय – 250 रुपये

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता –  BECIL’s Corporate Office at BECIL Bhawan, C56/A-17, Sector-62,                                        Noida-201307 (U.P).

अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com/

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”