करिअरनामा । राज्यसभा सचिवालयामध्ये पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख संसदीय पत्रकार पदाची 4 सप्टेंबर आणि संचालक (सुरक्षा) पदाची 25 ऑगस्ट आहे.
पदाचे नाव – संसदीय पत्रकार, संचालक (सुरक्षा)
पद संख्या – 5 जागा
शैक्षणिक पात्रता – संसदीय पत्रकार- PDF
संचालक (सुरक्षा) – PDF
वयाची अट – 56 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – संसदीय पत्रकार- 4-9-2020
संचालक (सुरक्षा) – 25-8-2020
अधिकृत वेबसाईट – https://rajyasabha.nic.in
मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1 – PDF
जाहिरात क्र. 2- PDF (www.careernama.com)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव (कार्मिक), कक्ष क्रमांक 628, सहावा मजला, राज्यसभा सचिवालय, भारतीय संसद, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली – 110001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com