करिअरनामा| नॅशनल इन्सिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – समाजसेवक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, चोरट मॅनेजर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, ऑफिस सहाय्यक, डेटा मॅनेजर, योग चिकित्सक
पद संख्या – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण –बंगळूरू
अर्ज पद्धती – ऑफलाईन
फी – खुला गट – 590 रुपये , एसटी/ एससी – 295 रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता – NIMHANS, P. B. नं. २९००, होसूर रोड, बेंगळूरू – ५६००२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 एप्रिल 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.nimhans.ac.in
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”