करिअरनामा ।खरंच वाचुन तर पहा आज काय विशेष ? खगोल शास्त्रज्ञ ऑल्बर्स व्हिल्हेस यांचे निधन झाले.त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात डोळ्याचे डॉक्टर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.
१) १८४४- विरेश्व्रर छत्रे यांनी ‘मित्रोदय’ हे वृत्तपत्र सुरु केले.
२) १९२४ – हिंदुसभेची पुण्यात स्थापना झाली.
३) १९३० – डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा सुरु केला.
४) १९३१ – सोव्हियत संघाचे (रशिया ) शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोबरचेव्ह यांचा जन्म
५) १९३१ – पनामा कालवा बांधणारे स्थापत्य शास्त्रज्ञ जॉर्डविन यांचे निधन.
६) १९७२- ‘पायोनियर – १०’ हे अमेरिकन मनुष्य विरहित अंतराळयान अवकाशात झेपावले.
७) १९८६- नाट्यभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.
८) २०१४- जर्मन ओपन बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या अरविंद भट्टला विजेतेपद.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”