करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड येथे विशेषज्ञ डॉक्टर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.rcfltd.com/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विशेषज्ञ डॉक्टर
पद संख्या – 26 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.rcfltd.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मानव संसाधन विभाग (ट्रॉम्बे युनिट) तळ मजला, कक्ष क्रमांक 5, प्रशासकीय बीएलडीजी, चेंबूर, मुंबई – 400074
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com