करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिजर्व बैंक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – बँकेचे वैद्यकीय सल्लागार (बीएमसी).
शैक्षणिक पात्रता – The candidate must have a degree of MBBS of any Indian university recognized by the Medical Council of India in the Allopathic system of medicine.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.RBI Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कृषी बँकिंग महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे – 411016.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5th ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://m.rbi.org.in//home.aspx
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com