RBI Recruitment 2021 | भारतीय रिझर्व्ह बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी) पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिझर्व्ह बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी) पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी)/ Bank’s Medical Consultant (BMC)

शैक्षणिक पात्रता –
01.मान्यताप्राप्त विद्यापीठमधून एमबीबीएस पदवी
02. 02 वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 1,000/- रुपये (प्रति दिवस)

नोकरी ठिकाण – बेंगलुरू.RBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Regional Director, Human Resource Management Department, Reserve Bank of India, Nrupathunga Road, Bengaluru – 560 001.

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com