करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये फार्मासिस्ट पदांच्या 01 जागासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
एकूण जागा – 01
पदाचे नाव – फार्मासिस्ट/ Pharmacist
शैक्षणिक पात्रता – डी.फार्म./ बी.फार्म/ एम.फार्म
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 400/- रुपये (प्रति तास), 2000/- रुपये (प्रति दिवस)
नोकरीचे ठिकाण – गुवाहाटी.RBI Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 03 जून 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Human Resource Management Department, Recruitment Section, Station Road, Panbazar, Guwahati 781 001.
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com