पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर नागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे
पदाचे नाव – सहाय्यक
एकूण जागा – ९२६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फी – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 16 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
नोकरी विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”
जाहिरात पहा (www.careernama.com)
अधिक माहितीसाठी वाचा www.careernama.com