भारतीय रिजर्व बँकमध्ये ३९ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । भारतीय रिजर्व बँक मुंबई येथे सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ,सिस्टम प्रशासक, प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०२० आहे.

परीक्षेचे नाव – भारतीय रिजर्व बँक भरती २०२०

पदाचे नाव – डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, सिस्टम प्रशासक, सल्लागार,प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक

पदसंख्या – ३९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ एप्रिल २०२०

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २९ एप्रिल २०२०

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

मूळ जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्ज – Apply Online (www.careernama.com)

संपूर्ण जाहिरात पहा – Click Here (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com