करिअरनामा ऑनलाईन – राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/
एकूण जागा – 05
पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता –
1.Medical Consultant – MBBS.
2.Administrative Officer – Retired Govt. Officer – (Class 2 Gazetted) From Maharashtra finance and account services.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – 50000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Rashtriya Jeevandayee Arogya Yojana Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com