रोजगार विश्व | राजस्थान पोलिसांनी विविध जिल्ह्यात / युनिट्स / बटालियनमधील हवालदारांच्या रिक्त जागांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.
राजस्थान पोलिसांनी कॉन्स्टेबलच्या रिक्त 5000 हजार रिक्त पदांच्या भरतीसाठी ही अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना कॉन्स्टेबल म्हणून पोलिसात करिअर करायचे आहे, अशा पदांच्या संख्येच्या दृष्टीने सुवर्णसंधी आहे. 10 वी पास उमेदवार कॉन्स्टेबल (सामान्य) पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, तर 8 वी पास उमेदवार कॉन्स्टेबल (आरएसी / एमबीसी) पदांसाठी अर्ज करू शकतात. कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला दहावी उत्तीर्ण करावी लागेल आणि उमेदवाराला हलके व भारी वाहन चालवावे लागेल.
पदांची नावे – 1 पोलीस कॉन्स्टेबल
2 कॉन्स्टेबल चालक
एकूण जागा – 5000 पदे
अर्ज फी – राजस्थानचा रहिवासी (सर्वसाधारण प्रवर्ग) – 400 रुपये.
राजस्थानचा रहिवासी (एससी / एसटी) – 350 रुपये
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल (सामान्य) – उमेदवाराने दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
कॉन्स्टेबल (आरएसी / एमबीसी) – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळामधून आठवा वर्ग . पास केला असावा.
कॉन्स्टेबल चालक- दहावी उत्तीर्ण होण्याबरोबर उमेदवाराचे वजनदार / हलके वाहन चालविण्याचा परवाना असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2020
अर्ज करण्यासाठी लिंक क्लिक करा – https://www.police.rajasthan.gov.in/
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]