ठाणे । राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे येथे ३९ जागांसाठी भरती जाहीर. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाख दिनांक २६ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
औषध वैद्यकीय शास्त्र व ICU – ११ जागा
क्षयरोग – २ जागा
शल्यचिकीस व ICU – ११ जागा
बधिरीकरणशाश्र – ४ जागा
कान, नाक,घसा – १ जागा
स्त्रीरोग व प्रसूती विभाग – ४ जागा
क्ष – किरण विभाग – ६ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) M.D/ M.S./DNB पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट – ४० वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – ठाणे
शुल्क – शुल्क नाही
Official Site – www.thanecity.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २६ मे २०२०
मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com