करिअरनामा ऑनलाईन ।दक्षिण पश्चिम रेल्वे येथे अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=1
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अप्रेंटीस
पदसंख्या – 1004 पदे
पात्रता –
(i) 10th Pass with 50% marks
(ii) ITI (Fitter, Welder, Fitter, Electrician, Refrigerator & AC Mechanic, PASAA, Machinery, Turner, Carpenter, Stenographer, Painter)
वयाची अट – 15 ते 24 वर्षे
शुल्क – General/ OBC – 100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=1
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com