दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! २७९२ पदांसाठी होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।  पूर्व रेल्वेकडून आठवी, दहावी आणि  ITI झालेल्या उमेदवारांकडून अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने या http://apprentice.rrcrecruit.co.in/rrbreg_er.aspx अधिकृत वेबसाईटवर  पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२० आहे. Railway Recruitment 2020

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव- अप्रेंटिस

पदसंख्या- २७९२

शैक्षणिक पात्रता – ITI, 10TH, 8TH

अनुभव- फ्रेशर

फी- १०० रुपये

वय – १५ ते २४

अधिकृत लिंक – http://apprentice.rrcrecruit.co.in/rrbreg_er.aspx

नोकरीचे ठिकाण- कोलकाता

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ एप्रिल २०२०

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.