करिअरनामा ऑनलाईन – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 103 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/
एकूण जागा – 103
पदाचे नाव – पदवीधर/ डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस.
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.
वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत
वेतन – 12000/- to 14000/-
अर्ज शुल्क – नाही
निवड करण्याची पद्धत – गुणाद्वारे
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे – Aadhar card, degree certificate, passport size photo,bank details,valid personal email address,
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.RailTel Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com