रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती सुरु झाली आहे. एकूण ४६ जागांसाठी ही भरती होणार आहे. ज्युनिअर मॅनेजर (फायनांस), ज्युनिअर असिस्टंट (फायनांस) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४६

अर्ज करण्याची सुरवात- १८ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) ज्युनिअर मॅनेजर (फायनांस)- २२
२) ज्युनिअर असिस्टंट (फायनांस)- २४

शैक्षणिक पात्रता
पद क्र.१- CA/CMA (ICWAI)
पद क्र.२- ६०% गुणांसह B.Com/ BBA (फायनांस)/ BMS (फायनांस) [SC/ST/OBC(NCL)/PWD- ५०% गुण]

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी-
पद क्र.१- General/OBC- ६००/- [EWS/SC/ST/PWD- ३००/-]
पद क्र.२- General/OBC- ३००/- [EWS/SC/ST/PWD- १००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट- https://rites.com/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://recruit.rites.com/frmRegistration.aspx

इतर महत्वाचे

[मुदतवाढ] GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

इंजिनीअर पदांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भरती जाहीर

[आज शेवटची तारीख] ८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अससिस्टन्ट मॅनेजर’ प्रवेश पत्र उपलब्द

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रा मध्ये विविध पदांच्या १८६ जागांची भरती