रेल इंडिया मध्ये तांत्रिक आणि आर्थिक सेवा विभागात ४६ पदांची भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा मध्ये भरती सुरु झाली आहे. एकूण ४६ पदांसाठी ही भरती होणार आहे. कनिष्ठ व्यवस्थापक आणि कनिष्ठ सहाय्यक या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

एकूण जागा- ४६

पदांचे नाव-
१) कनिष्ठ व्यवस्थापक
२) कनिष्ठ सहाय्यक

अर्ज करण्याची सुरवात- १८ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता-शैक्षणिक पात्रता– उमेदवार कनिष्ठ व्यवस्थापक पदाकरिता सीए/ सीएमएस व कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता बी.कॉम/ बीबीए/ बीएमएस अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयाची अट- उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी-
१) कनिष्ठ व्यवस्थापक- खुला वर्ग- ६००/- मागासवर्गीय-३००/-
२) कनिष्ठ सहाय्यक- खुला वर्ग- ३००/- मागासवर्गीय-१००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट– https://recruit.rites.com/frmRegistration.aspx

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://recruit.rites.com/frmRegistration.aspx

इतर महत्वाचे-

[मुदतवाढ] महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

[आज शेवटची तारीख] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ [Police Bharti]

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

[मुदतवाढ] मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

[आज शेवटचा दिवस] आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

JEE संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२० जाहीर