PWD Recruitment 2021 | सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अंतर्गत उच्चश्रेणी लघुलेघक पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahapwd.com

एकूण जागा – 01

पदाचे नाव – उच्चश्रेणी लघुलेघक

शैक्षणिक पात्रता – 01. शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे शासकीय परिक्षामंडळाचे तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि शासनाने हया उद्देशांसाठी जिला मान्यता दिलेली आहे अशी अन्य कोणतीही संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र.
02. उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण आवश्यक. मराठी लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट आवश्यक. त्याव्यतिरिक्त इंग्रजी लघलेखन व टंकलेखन अवगत असलेल्या अर्जदारास प्राधान्य.

वयाची अट –
1.अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे कमाल वयोमर्यादा ही 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.

शुल्क – 100/- रुपये.

वेतन – नियमानुसार.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).PWD Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर प्लाझा समोर, अर्सेनल फ्लॅट स्टोअर कॅम्प, पुणे – 411011.

अधिकृत वेबसाईट – www.mahapwd.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com