करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना रुग्णांसाठी कोव्हीड केअर सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखत 25 ते 27 जुलै 2020 या दरम्यान होईल.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डॉक्टर (MBBS) – 5 जागा
डॉक्टर (BAMS) – 20 जागा
नर्सिंग स्टाफ – 40 जागा
वार्ड बॉय, हेल्पर,एडमिन स्टाफ – 30 जागा
पात्रता
डॉक्टर – MBBS , BAMS
नर्सिंग स्टाफ – ANM , GNM
वेतन –
डॉक्टर (MBBS) – 60 000 रुपये
डॉक्टर (BAMS) – 40 000 रुपये
नर्सिंग स्टाफ – 22300 रुपये
वार्ड बॉय , हेल्पर ,एडमिन स्टाफ – 16250 रुपये
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 25 ते 27 जुलै 2020 दरम्यान (सकाळी १० ते १२ या कालावधीत )
मुलाखतीचा पत्ता – भारतीय जैन संघटना , 3 रा मजला , मुथ्था चेंबर्स -2 सेनापती बापट मार्ग पुणे 411016
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://bjsindia.org/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com