पुणे । पुणे महानगरपालिकेत, सामग्री लेखक, सामग्री डिझाइनर, सामग्री व्यवस्थापक, सोशल मीडिया व्यवस्थापक, सॉफ्टवेअर विकसक पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
सामग्री लेखक – १
सामग्री डिझाइनर – १
सामग्री व्यवस्थापक – १
सोशल मीडिया व्यवस्थापक – १
सॉफ्टवेअर विकसक – ३
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
शुल्क – शुल्क नाही
Official website – https://pmc.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – माहिती व तंत्रज्ञान विभाग, दुसरा मजला, सावरकर भवन, बालगंधर्व मंदिरजवळ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जून २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com