पुणे । पुणे महानगरपालिकांतर्गत,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा सहायक, ECG टेक्निशियन या पदांच्या १५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १८ जुलै २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५० जागा
प्रयोगशाळा सहायक – ५० जागा
ECG टेक्निशियन – ५० जागा
शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र पदवी (ii) DMLT/ (ii) ECG टेक्निशियन कोर्स
वयाची अट – १८ ते ३८ वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – पुणे
शुल्क – शुल्क नाही
वेतन – ३०,००० रुपये /-
Official website – www.pmc.gov.in
मुलाखतीचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com