करिअरनामा । पुणे महानगरपालिकेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13- जुलै 2020 आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 150 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर/ HSC उत्तीर्ण /मराठी -३० इंग्रजी -४० टायपिंग / MS-CIT
वयाची अट – १८ ते ४० वर्षापर्यंत
अर्ज पद्धती –-ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13- जुलै -2020
नोकरीचे ठिकाण – पुणे Pune Mahanagarpalika Bharti 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com