करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
मधुमेह तज्ञ – 4 जागा
स्त्रीरोग तज्ञ – 5 जागा
बालरोग तज्ञ – 5 जागा
वैद्य – 4 जागा
त्वचारोग तज्ञ – 2 जागा
मनोचिकित्सक – 5 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावी.
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com