पुणे महानगरपालिकेंतर्गत 172 पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  4 ऑगस्ट 2020 पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजिशियन – 18 जागा

इंटेन्सिव्हिस्ट – 7 जागा

ICU फिजिशियन- 9 जागा

पेडियाट्रीशियन- 7 जागा

निवासी भूलतज्ज्ञ – 20 जागा

निवासी पेडियाट्रीशियन – 8 जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 34 जागा

वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) – 39 जागा

स्टाफ नर्स -30 जागा

पात्रता – 

फिजिशियन – MD/DNB (मेडिसिन)

इंटेन्सिव्हिस्ट – MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया)

ICU फिजिशियन – (i) MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया)  (ii) IDCCM

पेडियाट्रीशियन – MD/DNB

निवासी भूलतज्ज्ञ – MD/DNB/DA

निवासी पेडियाट्रीशियन -MD/DNB/DCH

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS

वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) – (i) BHMS/BUMS   (ii) कोविड19 आयुष प्रमाणपत्र

स्टाफ नर्स – B.Sc/M.Sc (नर्सिंग)/BPNA/RGNM

निवड प्रक्रिया – मुलाखत

शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2020 पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी आहे.

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com