करिअरनामा ऑनलाईन – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 137 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.powergridindia.com/
एकूण जागा – 137
पदाचे नाव –
1.फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 48 जागा
2.फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) – 17 जागा
3.फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) – 50 जागा
4.फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) – 22 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – (i) इलेक्ट्रिकल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
2.फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) – (i) सिव्हिल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
3.फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) – (i) इलेक्ट्रिकलविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
4.फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) – (i) सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 29 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
पद क्र.1 & 2 – General/OBC – ₹400/-
पद क्र.3 & 4 – General/OBC – ₹300/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.PowerGrid Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com