करिअरनामा ऑनलाईन – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या 1110 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
एकूण जागा – 1110
पदाचे नाव – अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता –
1.ITI अप्रेंटिस – ITI (इलेक्ट्रिकल)
2.डिप्लोमा अप्रेंटिस – सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3.पदवीधर अप्रेंटिस – B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)
4.एक्झिक्युटिव (HR) – MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/ पर्सनेल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन)
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.PowerGrid Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com