8 वी पास असणार्‍यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारत पोस्टल विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत पोस्टल विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/_layouts/15/dop.portal.tracking/trackconsignment.aspx

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कुशल कारागीर

पद संख्या – 12 जागा

पात्रता – Certificate in a respective Trade form any Technical Institute / 8 वी पास

वयाची अट – 18 ते 30 वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/_layouts/15/dop.portal.tracking/trackconsignment.aspx

अर्ज सादर करण्याचा पत्तावरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com