महाराष्ट्र टपाल विभागात मोठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल १५ हजारहून अधिक जागांसाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. आम्ही इथे खाली अर्ज प्रक्रिया सविस्तर सांगितली आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Postal Circle Recruitment)
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.