रा. आ.पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई येथील पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5-8-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक

पद संख्या – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree

वयाची अट – 65 वर्षापर्यंत 

वेतन50,000 रुपये 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5-8-2020

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14 ऑगस्ट 2020

ईमेल पत्ता –  [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.ayurvedinstitute.com/main.asp

मुलाखतीचा पत्ता  – अधिष्ठाता यांचे दालन, रा. आ. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई – 4000018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com