पदवीधरांना मोठी संधी ! पंजाब नॅशनल बँके अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँके अंतर्गत विविध पदांच्या 145 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा – 145

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर (रिस्क) MMGS-II – 40 जागा
2. मॅनेजर (क्रेडिट) MMGS-II – 100 जागा
3.सिनियर मॅनेजर (ट्रेझरी) MMGS-III – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मॅनेजर (रिस्क) MMGS-II – (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव

2. मॅनेजर (क्रेडिट) MMGS-II – (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव

3.सिनियर मॅनेजर (ट्रेझरी) MMGS-III – (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.2 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.3 – 25 ते 37 वर्षे

वेतन – 48170/- to 63840/-

अर्ज शुल्क – General/OBC – 850/- [SC/ST/PWD – 100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा (Online) – 12 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com