करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नेशनल बँके अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/
एकूण जागा – 46
पदाचे नाव & जागा –
1.शिपाई – 11 जागा
2.सफाई कामगार – 35 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.शिपाई – 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
2.सफाई कामगार – 10 वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण –
1.शिपाई – कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.
2.सफाई कामगार – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज मिळण्याचे ठिकाण – संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.शिपाई – सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
2.सफाई कामगार – मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट –https://www.pnbindia.in/
मूळ जाहिरात –
1.शिपाई – PDF
2.सफाई कामगार – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com