PNB Bharti 2021। पंजाब नॅशनल बँकेत 100 जागांसाठी नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।पंजाब नॅशनल बँकेत  (PNB) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेत.बँकेच्या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झाले असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आणि शुल्क भरायचे आहे, तर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी बँकेत जमा करणं आवश्यक आहे. PNB Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Manager – Security  

पदसंख्या – 100 जागा 

पात्रता – Bachelors Degree in any discipline.

वयाची अट – 21 ते  35 वर्ष (SC /ST – 5 वर्ष सूट ), (OBC –  3  वर्ष सूट )

शुल्क – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत 500 रुपये अप्लिकेशन  शुल्क भरावं लागेल. सर्व महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना हे शुल्क माफ आहे. त्यांना फक्त पोस्टेजचे 50 रुपये भरावे लागणार आहेत.

वेतन – 48,170 ते  69,810 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑफलाईन PNB Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  15 फेब्रुवारी 2021

अर्ज प्रक्रिया –

1) बँकेच्या https://www.pnbindia.in/ वेबसाईटला भेट द्या.

2) होमपेजच्या तळाशी जाऊन तिथं असलेल्या रिक्रुटमेंट या पर्यायावर क्लिक करा.

3) अॅप्लिकेशन अर्ज आणि कॅश व्हाउचर ओपन करा.

4) दोन्ही फाईल्स डाऊनलोड करा आणि त्यांची प्रिंट काढा.

5) अर्ज आणि कॅश व्हाउचरवर आवश्यक ती सर्व माहिती भरा.

6) अॅप्लिकेशन अर्ज आणि कॅश व्हाउचरची कॉपी खालील पत्त्यावर पाठवा.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/Home.aspx

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ मॅनेजर(रिक्रुटमेंट सेक्शन)एचआरएम डिव्हिजन, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट ऑफीस, प्लॉट नंबर 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली -110075

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com