करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 14 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
एकूण जागा – 15
पदाचे नाव आणि जागा –
1.बालरोग तज्ञ – 10 जागा
2.नवजात अर्भक तज्ञ – 05 जागा
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 1,20,000/- to 1,50,000/-
नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याची तारीख – 14 मे 2021
मुलाखत देण्याचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005.
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com