PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 14 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – पेडियाट्रिशियन,नवजात अर्भक तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात डिग्री / डिप्लोमा.

वेतन –
1.पेडियाट्रिशियन – 1,20,000/-
2.नवजात अर्भक तज्ञ – 1,50,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे 411005.

मुलाखत देण्याची तारीख –  14 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com