पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 124 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr

PMC Recruitment 2021

एकूण जागा – 124

पदाचे नाव – प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता, ग्रंथपाल & इतर पदे

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/08वी/10वी/12वी उत्तीर्ण/MBBS/B.Sc (नर्सिंग)/ITI/ B.Sc+DMLT

वयाची अट – 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]

नोकरी ठिकाण – पुणे.  PMC Recruitment 2021

अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 मार्च 2021

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख – 19 मार्च 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com