WhatsApp Group
Join Now
पुणे । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 360 जागांसाठी आशा स्वयंसेवक पदाच्या एकूण ३६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२० आहे.
पदाचे नाव – आशा स्वयंसेवक
पदसंख्या – ३६०
शैक्षणिक पात्रता – ८ वी उत्तीर्ण
वयाची अट – २५ ते ४५ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
Official website – www.pcmcindia.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २९,३० मे १,२ जून २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com