पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि एक पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराचे महापालिका आहे. पिपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये भरती होणार आहे. सहाय्यक शिक्षक या पदासाठी हि भरती होणार असून या भरती द्वारे एकूण ७८ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याक हि शेवटची तारीख १२ जुलै २०१९ हि आहे.

एकूण पद – ७८

पदाचे नाव

  1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – ६०
  2. सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – १८

शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र.1: B.Sc B.Ed/ B.A B.Ed/ B.Sc.BP.Ed/ B.A BP.Ed
  2. पद क्र.2: B.Sc B.Ed/ B.A B.Ed

नोकरी ठिकाण –  पिंपरी

शुल्क  – नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता –  मा. अति. आयुक्त माध्यमिक शिक्षण विभाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे- 18

अर्ज सादर करण्याची तारीख – 12 जुलै 2019 (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

जाहिरात आणि  अर्ज-  https://drive.google.com/file/d/1CBMYT6Kz3moboXwfw__CpyrYBnWvIUCV/view?usp=sharing

इतर महत्वाचे- 

एमपीएससी – आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख

अर्थसंकल्पामध्ये युवकांना सरकारकडून मोठी ‘भेट’

अपयशाने यशस्वी’ झालेली माणसं’

बिल गेट्स बद्दल ह्या गोष्टी माहिती आहेत का ?

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी

रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती