PGCIL Recruitment 2021 | पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 95 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 95 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/

एकूण जागा – 95

पदाचे नाव & जागा शैक्षणिक पात्रता –
1.फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) इलेक्ट्रिकल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव

2.फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) सिव्हिल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव

3.फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) – 47 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) इलेक्ट्रिकलविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

4.फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 09 मे 2021 रोजी 18 ते 29 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – उत्तर विभाग IPGCIL Recruitment 2021

परीक्षा शुल्क – [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

पद क्र.1 & 2 – जनरल/ओबीसी – ₹400/-
पद क्र.3 & 4 – जनरल/ओबीसी – ₹300/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

वेतन – 23,000/- to 1,20,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2021

अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com