करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कंपनी सचिव व्यावसायिक
पद संख्या – 5 जागा
शैक्षणिक पात्रता – Associate Member of the Institute of Company Secretaries of India (ICSI)
वयाची अट – 29 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com