PDCC Bank Recruitment 2021 | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pdccbank.co.in/

एकूण जागा – 356

पदाचे नाव – लेखनिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता – (i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT

वयाची अट – 21 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 885/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.PDCC Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pdccbank.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com