पदवीधरांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या  06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.पशुवैद्यक – 01 जागा
2.पशुवैद्यकीय अधिकारी – 04 जागा
3.क्युरेटर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्र मधील पदवी (B.V.Sc & AH).

2.पशुवैद्यकीय अधिकारी – पशुवैद्यक शास्त्र मधील पदवी (B.V.Sc & AH).

3.क्युरेटर – पशुवैद्यक शास्त्र मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/ झूलॉजि/ वाइल्ड लाईफ सायन्स विषयात P.hd + अनुभव.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे,पिंपरी चिंचवड

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मा. आयुक्त यांचे कक्ष, 4 था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे – 18.

मुलाखत देण्याची तारीख –  25 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com