पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये आरोग्य क्षेत्रात मोठी संधी ; पगार 25000/- ते 40000/- पर्यंत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2022 या दरम्यान आणि दर सोमवारी होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – तज्ञ वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –
1.भूलतज्ञ विभाग – एम.डी./ डीएनबी (Anaesthesia) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक 02. D.A हि पदविका उत्तीर्ण व 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक

2.स्त्रीरोग विभाग – एम.एस./डीएनबी (Obst.& Gynaecology) ही पदवी ही उत्तीर्ण असणे आवश्यक & DGO हि पदविका उत्तीर्ण व 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक

3.बालरोग विभाग – एम.डी./ डीएनबी (Paediatrics) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक & D.ch हि पदविका उत्तीर्ण व 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

4.मेडीसिन (फिजिशिअन) – एम.डी./ डीएनबी (Medicine) ही पदवी उत्तीर्ण व 06 महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक.

5. क्ष किरण तंत्रज्ञ – (रेडीओलॉजी) एम.डी./ डीएनबी (Radiology) ही पदवी/ D.M.R.D./D.M.R.E ही पदविका उत्तीर्ण व६ महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक

वयाची अट – 60  वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PCMC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सहा. आरोग्य वैद्यकीय अधीकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालीका, दुसरा मजला , वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18

मुलाखत देण्याची तारीख – 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2022 आणि दर सोमवारी.

मुलाखतीस जाताना लागणारी कागदपत्रे – शैक्षणिक पात्रता & अनूभव नमूद कागदपत्रे तसेच पासपोर्ट size फोटो

असणे आवश्यक.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com