PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत 04 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, पशुवैद्यकीय सर्जन, पशुवैद्य.

शैक्षणिक पात्रता –

1.पशुवैद्यकीय अधिकारी – BVSc & AH

2.क्युरेटर – Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology/wildlife sciences

3.पशुवैद्यकीय सर्जन – BVSc & AH

4.पशुवैद्य – BVSc & AH

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 45000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PCMC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – आयुक्त अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, 4था मजला, पुणे- 18.

मुलाखत देण्याची तारीख – 17 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com