करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदांच्या 199 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
एकूण जागा – 199
पदाचे नाव & जागा –
1.आरेखक स्थापत्य – 06 जागा
2.भूमापक – 06 जागा
3.पासा – 63 जागा
4.नळ कारागीर – 25 जागा
5.वीजतंत्री – 25 जागा
6.तारतंत्री – 25 जागा
7.पंप चालक तथा यांत्रिक – 15 जागा
8.यांत्रिक मोटारगाडी – 05 जागा
9.माळी – 15 जागा
10.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) – 03 जागा
11. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) – 02 जागा
12.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) – 09 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.माळी – 10वी उत्तीर्ण.
2.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12वी (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण.
3.उर्वरित ट्रेड – संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाइन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com