करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत विविध पदांच्या 139 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे पासून ते 1 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
एकूण जागा – 139
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ रहिवासी – 61 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस + डिप्लोमा एमडी/एमएस / डीएनबी. एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
2.कनिष्ठ रहिवासी – 63 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस/ बी.डी.एस./एम.डी.सी., एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
3.वैद्यकीय अधिकारी – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस/ डीसीपी पदवी उत्तीर्ण व एफडीए मंजूर, एमडी प्राधान्य, एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतनमान –
1.वरिष्ठ रहिवासी – 75,000/-
2.कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident – 75,000/-
3.वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer 75000-/ to 85 000/-
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉलमध्ये
अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 मे 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
मूळ जाहिरात –PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com