करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. आणि मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पशुवैद्यक, क्युरेटर, प्राणीजीव शास्त्रज्ञ तथा शैक्षणिक अधिकारी
पद संख्या – 3 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वेतन – 45,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 18 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
मुलाखतीचा पत्ता : मा. आयुक्त कक्षा 4 था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे – 18
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com