PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख १५-९-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/

PCMC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 85

सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम) – 22

पात्रता – B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड        PCMC Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर 2020 .

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com