WhatsApp Group
Join Now
पुणे । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदासाठी ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै 2020 आहे.
पदाचे नाव – समुपदेशक
पद संख्या – ४०
शैक्षणिक पात्रता – MSW
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै 2020
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय मुख्य कार्यालय, 2 रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411018 किंवा
[email protected]
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com